Jump to content

ओल्ड ट्रॅफर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

right|thumb|250 px|ओल्ड ट्रॅफर्ड ओल्ड ट्रॅफर्ड हे इंग्लंडच्या मॅंचेस्टर शहरामधील एक फुटबॉल मैदान आहे. इंग्लिश प्रिमियर लीगच्या मॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे ओल्ड ट्रॅफर्ड हे यजमान मैदान आहे.

बाह्य दुवे

[संपादन]